Home / Authors / Sujata Deshmukh | सुजाता देशमुख
Sujata Deshmukh | सुजाता देशमुख
Sujata Deshmukh | सुजाता देशमुख

पत्रकार आणि अनुवादक.
आतापर्यंत पंधरा (अनुवादित, शब्दांकित) पुस्तके प्रकाशित आणि अजून
सात पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर. अनेक पुस्तकांचे तसेच मासिकांचे संपादन.
उत्कृष्ट अनुवादाचे पुरस्कार
* ‘गौहर जान म्हणतात मला’ : ‘साहित्य अकादमी पुरस्कार’.
* ‘ दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची’ –
‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’चा ‘स. ह. मोडक पुरस्कार’.
* ‘माझंही एक स्वप्न होतं : वर्गीस कुरियन’ : ‘कमलाकर पुरंदरे (वैयक्तिक)पुरस्कार’.

‘राजहंस प्रकाशित’ अन्य पुस्तके
* ‘तिची मोहिनी’.
* ‘बाइकवरचं बिर्‍हाड'.
* ‘नीलची शाळा : समरहिल’ : हेमलता होनवाड, सुजाता देशमुख.
* ‘देश माझा, मी देशाचा’ : माधव भांडारी, विनया खडपेकर,
डॉ. सदानंद बोरसे, आनंद हर्डीकर, सुजाता देशमुख.
* ‘लोक माझे सांगाती’ (शब्दांकन) : अभय कुलकर्णी, सुजाता देशमुख.

आतापर्यंत ‘राजहंस प्रकाशन’, ‘मेनका प्रकाशन’, ‘युनायटेड न्यूज ऑफ इंडिया (वृत्तसंस्था), ‘द इंडियन एक्सप्रेस’, ‘मिळून सार्‍याजणी’, द भारतीय अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन’, ‘फाउंडेशन फॉर रिसर्च इन कम्युनिटी
हेल्थ’, ‘सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम’, ‘टेल्को’, ‘श्रमिक विचार’, ‘विशाल सह्याद्री’, ‘आकाशवाणी’ आणि ‘ई टीव्ही, मराठी’ या संस्थांमध्ये निरनिराळ्या पदांवर वा प्रकल्पांसाठी कामे.

Sujata Deshmukh | सुजाता देशमुख ह्यांची पुस्तके