 
            Baikvarcha Birhad | बाइकवरचं बि-हाड
प्रसिध्द गिर्यारोहक सर एडमंड हिलरींना कुणीतरी एकदा विचारलं,
की जीव एवढा धोक्यात घालून तो हिमालय चढायचाच कशासाठी ?
त्यावरं त्यांचं उत्तर होतं, कारण तो तिथे आहे म्हणून !
कोणत्याही प्रकारच्या वेडया साहसाला त्यामुळेच का हा प्रश्न कधी
कुणी शहाण्या माणसानं विचारू नये.
नाहीतर अशी पुस्तकंच जन्माला येणार नाहीत.
                ISBN: 978-81-7434-472-4
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : ऑक्टोबर २००९
- सद्य आवृत्ती : डिसेंबर २०१०
- मुखपृष्ठ : कमल शेडगे
- राजहंस क्रमांक : J-01-2009
 
                             
      
                                 
                 
                 
                