Kashmiriyat | काश्मिरियत

Kashmiriyat | काश्मिरियत

काश्मीरमधील भारत-पाकिस्तान सीमा म्हणजे जगातील सर्वात अशांत आंतरराष्ट्रीय सीमारेषांपैकी एक. या सीमारेषेवरील प्रत्यक्ष परिस्थिती आणि जनजीवन जाणून घेण्यासाठी एक मध्यमवर्गीय स्त्री एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेते. इतकेच नाही तर या प्रवासात अत्यंत गरजेपुरतेच सामान आणि पैसे जवळ ठेवते. तिचा भरवसा आहे सामान्य काश्मिरी माणसाच्या चांगुलपणावर आणि मानवतेच्या मूल्यांवर. कसा घडला तिचा हा प्रवास? या प्रवासात तिला आलेल्या अनुभवांनी तिचा भरवसा भंगला की मजबूत झाला? ‘पृथ्वीवरील स्वर्ग’ असे सार्थ वर्णन असलेल्या काश्मीरमधील निसर्गसौंदर्य, आलेल्या पाहुण्याची घरच्यासारखी ‘मेहमाननवाजी’ करणारी काश्मिरी कुटुंबे, सीमारेषेच्या अलिकडे काय किंवा पलिकडे काय, सारख्याच जीवनाला सामोरे जाणारे जनसामान्य यांचे प्रत्ययकारी दर्शन घडवणारी सीमेवरच्या एकल प्रवासाची सत्यकथा –

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-63-6
पहिली आवृत्ती - ५ नोव्हेंबर २०२३
चित्रकार व आतील रचना - चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X ८.५" बुक कोड - K-04-2023
पृष्ठ संख्या - २३२
वजन - ३००

M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save
₹ 40 (10%)

More Books By Supriya Raj |सुप्रिया राज