जावे भावनांच्या गावा | Jave Bhavnanchya Gava

जावे भावनांच्या गावा | Jave Bhavnanchya Gava

'बुध्दिमत्तेच्या जोरावर माणूस चंद्रावर जाऊन पोहोचला, पण भूतलावर आनंदाने जगण्यासाठी त्याला बुध्दिमत्तेस भावनिक संतुलनाची जोड द्यावी लागते. आयुष्यात लौकिकार्थाने यथस्वी होण्यासाठी कदाचित केवळ बुध्दिमत्ता उपयोगाला येत असेलही, परंतु सुखी होण्यासाठी मात्र भावनिक बुध्दिमत्ताही जोपासावी लागते; स्वत:ची त्याचप्रमाणे आपल्या मुलांचीही. त्याविषयी महत्वाचे काही.'

'Pages: 204 Weight:255 ISBN:978-81-7434-567-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2016 पहिली आवृत्ती:ऑगस्ट 2012 Illustrator:गिरीष सहस्त्रबुद्धे'

M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save
₹ 22 (10%)