Home / Authors / Dr. Sandeep Kelkar | डॉ. संदीप केळकर
Dr. Sandeep Kelkar | डॉ. संदीप केळकर
Dr. Sandeep Kelkar | डॉ. संदीप केळकर

डॉ. संदीप मुकुंद केळकर (एम.डी. डी.सी.एच.)

* बालरोगतज्ज्ञ व भावनिक बुद्धिमत्ता विशेषज्ञ

* भावनिक बुद्धिमत्ता या विषयामध्ये अमेरिकेतील '6 Seconds' या जागतिक संस्थेमधून प्रशिक्षण, २००५

* भावनिक बुद्धिमत्ता आणि पालकत्व या विषयांवर दै. लोकसत्ता, दै. सकाळ, इत्यादी वृत्तपत्रांमधून नियमित लेखन.

* भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेवर संशोधन आणि प्रशिक्षण करणा-या 'Equipkids' या संस्थेचे संस्थापक.

Dr. Sandeep Kelkar | डॉ. संदीप केळकर ह्यांची पुस्तके