Hya panpoyivar milte fakta tahan | ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान
'किती विचित्र घटना रात्रीतुन ह्या घडल्या। डोहात चांदण्या अश्या कश्या अडखळल्या। ओठात कळयांच्या मूक हुंदके विरले। अडकला चंद्र काटयात बाभळी रडल्या। '
बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ६.५" X ७"
पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
सद्य आवृत्ती : ऑगस्ट २००९
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी'