Home / Authors / Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी
Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी
Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी

जन्मतारीख: 22 ऑक्टोबर १९४२

* शिक्षण: बी.टेक, - महाराजा सयाजीराव विद्यापीठ, वडोदरा. विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी.

* एम.बी.ए - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद)

* देश-विदेशांतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत. पाच दशकांचा प्रदीर्घ अनुभव.

*** राजहंस प्रकाशित साहित्य :
१. शहर : एक कबर,
२. पणती जपून ठेवा,
३. कविता उध्वस्त रात्रींच्य,
४. ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान,
५. कतरा कतरा गम
६. बाभूळवन
७. मी .. माझी सावली

* मराठी गजलांच्या दोन ध्वनिफिती प्रसिद्ध.

* मराठी कविता आणि उर्दू शायारीवर मनापासून प्रेम.

* एक 'भला' माणूस बनण्यासाठी सतत प्रयत्नशील.

*** राजहंस प्रकाशित साहित्य पुरस्कार:

उत्कृष्ट काव्यसंग्रह (म.सा.प १९८१)

Himanshu Kulkarni | हिमांशु कुलकर्णी ह्यांची पुस्तके