Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण

Hasare Paryavaran | हसरे पर्यावरण

'पर्यावरणाच्या वैशिष्ट्यांची किंवा समस्यांची केवळ माहिती देऊन हे पुस्तक थांबत नाही; तर पर्यावरणाची जी एक दृष्टी मुलांच्या मनात विकसित व्हावयास पाहिजे ती निर्माण करते. ही दृष्टी अधिकाधिक विकसित करून पर्यावरणाच्या समस्या सोडविण्यासाठी काय काय करता येईल हे नेमकेपणानं सांगते. हसत-खेळत चाललेल्या गप्पांमधून विषयाची माहिती एकीकडे मुलांना रंजकपणे मिळत राहतेच; पण त्याचबरोबर समस्या आणि उपाय ह्या दोन्हींशी आपण अतूटपणे जोडलेले आहोत हे जाणवत राहून मुलांना कृतीसाठीही प्रेरणा मिळते. ७वी ते ९वी ह्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अपरिहार्य आहे! इयत्ता ५ वीच्या बालभारतीमधला निसर्गाचे वरदान हा पाठ ह्याच पुस्तकातून घेतलेला आहे. '

' आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-015-3
प्रथम आवृत्ती - जून १९९४
सद्य आवृत्ती - नोव्हेंबर २०२१
चित्रकार - सतीश देशपांडे' / रेखाचित्रे - अनिल दाभाडे
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - F-01-1994
पृष्ठ संख्या - ८०
वजन - १००

M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save
₹ 10 (10%)

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी