Badaluya Jeevan Shaili (Bhag - 2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)

Badaluya Jeevan Shaili (Bhag - 2) | बदलू या जीवनशैली (भाग-२)

'गेल्या तीन शतकांत आपलं वर्तन अधिकाधिक निसर्गविरोधी बनत गेलं आहे, नि त्यामुळेच समस्याही वाढत गेल्या आहेत. ह्या निसर्गविरोधी विर्तनाला कारणीभूत आहे विकासाची चुकीची संकल्पना, विकासनीती आणि जीवनशैली. त्यांना विरोध करणारं आणि संयमित उपभोगाच्या जीवनशैलीचा पुरस्कार करणारं लेखन ‘गतिमान संतुलन’ ह्या मासिकातून प्रकाशित होतं. त्याच्या पहिल्या १२ वर्षांतील संपादकीय लेखांचं हे संकलन : सर्वांची जीवनशैली अधिकाधिक निसर्गस्नेही बनत जावो, ह्या कृतिशील परिवर्तनाच्या अपेक्षेनं केलेले. '

'Pages: 104 Weight:125 ISBN:978-81-7434-653-7 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:फेब्रुवारी 2016 पहिली आवृत्ती:जानेवारी 2014 Illustrator:गिरीष सहस्त्रबुद्धे'

M.R.P ₹ 100
Offer ₹ 90
You Save
₹ 10 (10%)

More Books By Dileep Kulkarni | दिलीप कुलकर्णी