Gata Rahe | गाता रहे..

Gata Rahe | गाता रहे..

संगीत आपण का ऐकतो? वेळ कसा घालवावा, हा प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच नाही. जाणते-अजाणतेपणी संगीत जीवनाचे अविभाज्य अंग बनले आहे. जावेद अख्तर यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर - ‘धडकन ताल है, सांस है सूर, जीवन है एक गीत'. संगीत जुने असो वा नवे, ‘आपले' असो वा ‘त्यांचे' शास्त्रीय-उपशास्त्रीय असो वा चित्रपटसंगीत, त्यातले बारकावे जाणून घेण्याच्या मधुकर वृत्तीने वारंवार ऐकत राहिलो, तर सुरुवात होते कानसेन रसिक होण्यास! नवी-जुनी गाणी ऐकताना त्यामधील उमजलेल्या बारकाव्यांची आस्वादकाच्या भूमिकेतून केलेली मांडणी म्हणजे चित्रपटसंगीताची अन् वाद्यसंगीताची सुरीली मैफील -

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-90324-78-1
पहिली आवृत्ती - नोव्हेंबर २०२३
चित्रकार - चंदमोहन कुलकर्णी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X ८.५"
बुक कोड - K-03-2023
पृष्ठ संख्या - २७८
वजन - ५४३

M.R.P ₹ 500
Offer ₹ 450
You Save
₹ 50 (10%)

More Books By Suhas Kirloskar | सुहास किर्लोस्कर