बुद्धिबळाचा श्रीगणेशा | Buddhibalacha Shriganesha

बुद्धिबळाचा श्रीगणेशा | Buddhibalacha Shriganesha

'बुद्धिबळ हा खेळ बैठा खरा... पण बुद्धीचा कस लावणारा. लहानसा पट, त्यावरची ती ६४ काळीपांढरी घरं, उभ्या-आडव्या घरांतून काळं-पाढरं सैन्य फिरवायचं, एकमेकांना रोखत, अडवत जिंकायचं. पण राजा, वजीर, उंट, घोडा, हत्ती आणि प्यादी यांच्या आडव्या-उभ्या-तिरक्या-सरळ चाली, सोबतीला वरे, गॅम्बिट, सोकोलस्की, व्हॅट क्रूज्स, बेंको.. अशा ब-याच अवघड नावांच्या विविध खेळी- कशा बरं लक्षात ठेवायच्या? पहिल्यांदाच पट हातात घेतलेल्या तसंच नियमित खेळणा-या खेळाडूंसाठीही उपयुक्त ठरेल असं हे पुस्तक. बुद्धिबळाचा इतिहास सांगणारं, चाली शिकवणारं, कोडी घालणारं आणि स्पर्धेसाठी खेळाडूंची तयारी करून घेणारं '

'Pages: 126 Weight:220 ISBN:978-81-7434-693-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:ऑक्टोबर 2019 पहिली आवृत्ती:मार्च 2014 Illustrator:अभय जोशी'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 158
You Save
₹ 17 (10%)