Home / Authors / Ravindra Vasant Mirashi | रविंद्र वसंत मिराशी
Ravindra Vasant Mirashi | रविंद्र वसंत मिराशी
Ravindra Vasant Mirashi | रविंद्र वसंत मिराशी

रवींद्र वसंत मिराशी

जन्म : ९ जुलै १९६४

* ३५ वर्षांहून अधिक काळ विविध मोठ्या कंपन्यांमध्ये सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत

* टाटा मोटर्स कंपनीकडून 'Information Technology Champion Award- २०१४' या पुरस्काराने सन्मानित

* बुद्धिबळ खेळाचे अभ्यासक. आघाडीच्या विविध मराठी वर्तमानपत्रांमध्ये बुद्धिबळ या खेळाविषयी विपुल लेखन

* ‘दै. सकाळ' व ‘दै. महाराष्ट्र टाइम्स' या आघाडीच्या वृत्तपत्रांसाठी प्रत्येकी दोन वेळेस बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या संपूर्ण स्पर्धेचे वार्तांकन

Ravindra Vasant Mirashi | रविंद्र वसंत मिराशी ह्यांची पुस्तके