आयुर्वेदीय आहारमंत्र | Ayurvediya Aaharmantra

आयुर्वेदीय आहारमंत्र | Ayurvediya Aaharmantra

'नेमकं कोणतं जेवण माझ्या अंगी लागेल? हॉटेलात पंजाबी डिश घ्यायची की साऊथ इंडियन? चिकन, मटण, मासे, अंडी आवडतात; पण प्रमाण? फक्त फळं, पालेभाज्या, कडधान्यं म्हणजेच आरोग्यपूर्ण आहार? डायबेटीसमध्ये गोडाला पूर्ण प्रवेश बंद ठेवायचा? कशाला महत्त्व - जिभेच्या चवीला की पोट भरण्याला? प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न - केवळ उदरभरण नोहे, तर जाणिजे यज्ञकर्म असं आहाराचं महत्त्व सांगणाऱ्या आयुर्वेदातील संकल्पनांवर आधारित उत्तरं मांडणारा - आपल्या सगळया शंका सोडवणारा - आयुर्वेदीय आहारमंत्र '

'Pages: 164 Weight:190 ISBN:978-81-7434-965-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2018 पहिली आवृत्ती:जुलै 2016 Illustrator:निलेश जाधव'

M.R.P ₹ 175
Offer ₹ 157.5
You Save
₹ 17.5 (10%)