Home / Authors / Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी
Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी
Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी

शिक्षण : एम.डी. (आयुर्वेद - आय.पी.जी.टी. आणि आर. जामनगर)

* बी. ए. (योगशास्त्र- कालिदास विद्यापीठ, रामटेक. - सुवर्णपदक)

*** पुरस्कार

* वैद्य खडीवाले प्रतिष्ठान तर्फे "वैद्य यादवजी विक्रमजी लेखन पुरस्कार २०१४

*** व्याखाने

*** आरोग्यविषयक : २०० पेक्षा अधिक व्याखाने.

* निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली
* कळी उमलताना
* महिला आरोग्य
* बालकांचे आरोग्य
* आहार
* दिनचर्या
* ऋतुचर्या
* बालकांचा अभ्यास
* तणावांचे नियोजन
* जीवनशैली आणि आरोग्य
* आपली प्रकृती आपले आरोग्य
* झोपेचे नियोजन
* स्वास्थ्यासाठी योग
* एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्याचे उपाय
* आयुर्वेदातील सौंदर्य विचार

*** आरोग्येतर : १०० हून अधिक व्याखाने
* भगवान श्रीराम
* श्रीकृष्ण
* महानायक अर्जुन
* मानिनी द्रौपदी
* अहिल्याबाई होळकर
* स्त्री जन्मच दे गा देवा
* पर्यावरण आणि आयुर्वेद
* गोधन - गोसंवर्धन
* भारतीय संस्कृतीत स्त्रीजीवनाचे स्थान.

*** संपादन
* आयुर्वेद व्यासपीठ - आहाराविषयक दैनंदिनी
* वाजीकरण विषयावरील दैनंदिनी
* यशस्विनी-२ या परिसंवादाच्या वेळी प्रकाशित PCOD या पुस्तकाच्या संपादकीय सल्लागार.
* व्यास क्रिएशन तर्फे जन सामान्यांसाठीच्या आरोग्यम या व्दैमासिकाच्या संपादक.
* १२५व्या जागतिक महिला दिनानिमित्त - प्रतिभा विशेषांकाच्या संपादक.
* ऑल इज नॉट वेळ - विद्यार्थी आत्महत्या - कारणे व उपाय - या पुस्तिकेच्या संपादक.
* ठाणे साहित्य संमेलन - व्यास क्रिएशन तर्फे ९ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी १५० छोट्या पुस्तकांचा खजिना संच.
* चंद्र ते चॉकलेट, गणित ते गोष्टी, अवकाश ते आरोग्य, इतिहास ते हास्य , खगोल ते खाद्य अशा विविश विषयांवरची १०४ मान्यवर लेखकांनी लिहिलेली छोटेखानी पुस्तके असे या संचाचे स्वरूप. या संचाच्या प्रमुख संपादक.

*** प्रकाशित पुस्तक
* आयुर्वेदीय आरोग्य मंत्र, अभिजित प्रकाशन, पुणे

*** प्रकाशित कुमार साहित्य
* अशी वाढते स्मरणशक्ती
* काय मी खाऊ
* शिकू या एकाग्रता
* खवय्येगिरी
* डायरी व्यायामाची
* तेजस्विनीच्या शौर्यगाथा
* कुतूहल
* संस्कृत सुभाषित रत्ने
* महानायक अर्जुन
* आयडॉलचा आयडॉल श्रीराम
* गोवर्धना-गोसंवर्धन

*** ललित लेखन
* साप्ताहिक विवेक
* प्रतिभा दिवाळी
* घरकुल
* ओॲसिस

यात पन्नासहून अधिक लेख-कथा-कविता

लोकसत्ता, लोकमत, लोकप्रभा, वैद्यराज, साप्ताहिक विवेक, बेळगाव तरुण भारत, गोमंतक, कालनिर्णय २००६, आरोग्य यात्री अशा विविध नियतकालिकांमध्ये जन सामान्यांसाठी आरोग्यविषयक हजाराहून अधिक स्फुटलेख.

Vaidya Suchitra Kulkarni | वैद्य सुचित्रा कुलकर्णी ह्यांची पुस्तके