YouTube व्हिडिओ

राजहंस प्रकाशन | महिलादिन विशेष सप्ताह | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | वसुंधरा काशीकर भागवत

राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील ७ लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. आज ऐकूया लेखिका वसुंधरा काशीकर भागवत यांच्या 'शरद जोशी - शोध अस्वस्थ कल्लोळाचा' या पुस्तकाविषयी...थेट त्यांच्याकडूनच...

राजहंस प्रकाशन | महिलादिन विशेष सप्ताह | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | प्राजक्ता पाडगांवकर

राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील ७ लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. आज ऐकूया लेखिका प्राजक्ता पाडगांवकर यांच्या 'सांजवात' या पुस्तकाविषयी... थेट त्यांच्याकडूनच...

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | डॉ कौमुदी गोडबोले

मूल दत्तक घेणे ही म्हणायला सोपी गोष्ट वाटत असली तरीही प्रत्यक्ष करायला तितकीच अवघड गोष्ट आहे. रक्ताने आपल्या नसलेल्या मुलाचा आयुष्यभर आपले मानून सांभाळ करणे इतके सोपे असते का? हा निर्णय घेताना पालकांची मानसिक आंदोलने काय असू शकतात. मूल दत्तक घेण्याविषयी असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न लेखिका डॉ. कौमुदी गोडबोले यांनी आपल्या 'दत्तक मूल वाढताना, वाढवताना' या पुस्तकात केला आहे. ऐकूया या पुस्तकविषयीची गोष्ट लेखिकेकडून...

राजहंस प्रकाशन | महिलादिन विशेष सप्ताह | राजहंसी लेखिकांचा अंतर्भाव | विशाखा पाटील

राजहंस प्रकाशनाच्या प्रतिभावान लेखिकांच्या मांदियाळीमध्ये प्रतिभा रानडे, पुष्पा भावे, वीणा गवाणकर अशा ज्येष्ठ लेखिकांपासून अनेक लेखिकांचा सहभाग आहे. पण या महिलादिनानिमित्त आम्ही खासकरून आजच्या पिढीतील ७ लेखिकांचा आवर्जून अंतर्भाव करीत आहोत. विविध पातळ्यांवर आपले अस्तित्व अधोरेखित करत असताना लेखिका म्हणूनही ‘ती’ स्वत:ला सिद्ध करत आहे. आपल्या सिद्धहस्त लेखणीतून नेमक्या विषयांना वाचा फोडणाऱ्या ‘ति’ची लेखिका म्हणूनही ओळख आहे. आज ऐकूया लेखिका विशाखा पाटील यांच्या 'जॉर्ज ऑर्वेल', 'कल्चर शॉक - आखाती देश', 'सावध ऎका: चीन पाकिस्तान युती एक आव्हान' आणि 'धागे अरब जगाचे' या पुस्तकांविषयी... थेट त्यांच्याकडूनच...

राजहंस प्रकाशन | संवाद राजहंसी सारस्वतांशी | ज्योत्सना लेले

वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणारा चीन देश अनेक बाबतीत समृद्ध आहे हे नक्की. या समृद्धीमध्ये तेथील नेत्यांचा महत्वाचा सहभाग आहे. असेच चीनमधील देंग झियाओपिंग या एका मोठ्या नेत्याचे चित्रण लेखिका ज्योत्स्ना लेले यांनी आपल्या पुस्तकाद्वारे केले आहे. ऐकूयात लेखिका म्हणून या पुस्तकाबद्दल त्या काय म्हणतात....