
Vidnyanatil Haveche Prayog | विज्ञानातील हवेचे प्रयोग
मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी
छोट्या-छोट्या प्रयोगांमधून विषयाची
मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी
हेतूने ‘विज्ञानातील हवेचे प्रयोग’ या
पुस्तकाची मांडणी केलेली आहे.
विशेष करुन सहा ते बारा वयोगटातील.
मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : नोव्हेंबर १९९७
- सद्य आवृत्ती : एप्रिल २०१२
- मुखपृष्ठ : चारूहास पंडित
- राजहंस क्रमांक : K-06-1997