Vidnyanatil Gamti Jamti |विज्ञानातील गमती-जमती

Vidnyanatil Gamti Jamti |विज्ञानातील गमती-जमती

मुलांमधे विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी छोटया-छोटया प्रयोगांमधून विषयाची मूळ संकल्पना त्यांना सहजपणे समजावी या हेतूने 'विज्ञानातील गमती-जमती' या पुस्तकाची मांडणी केलेली आहे. विशेष करून सहा ते बारा वयोगटातील मुलांसाठी ही पुस्तिका तयार करण्यात आली आहे.

'Pages: 20 Weight:25 ISBN: Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:एप्रिल 2012 पहिली आवृत्ती:एप्रिल 1989 Illustrator:शंकर गोजरे'

M.R.P ₹ 15
Offer ₹ 13
You Save
₹ 2 (13%)