The Reader | द रीडर

The Reader | द रीडर

'नाझी जर्मनी, दुसरं महायुद्ध, ज्यूंच्या छळछावण्या... ही या कादंबरीची पार्श्वभूमी. परंतु कादंबरीचा विषय मात्र हा नव्हे. मायकल बेर्ग : पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा. हाना : पस्तिशीची. नाझींच्या कुख्यात `एसएसच्या छळछावणीतली पहारेकरी. त्यांच्यातले शारीर-प्रेम-संबंध. तरीही तिचं अचानक नाहीसं होणं. त्याची फरफट. तिचीही...! त्याचं वकिलीचं शिक्षण. आणि अचानक... आरोपी म्हणून हानाचा त्याच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश. आणि तिचं ते गुपित अमानुष पार्श्वभूमीवरची ही मानवी कादंबरी - द रीडर '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : ऑगस्ट २००९
सद्य आवृत्ती : मार्च २०१३
मुखपृष्ठ : सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save
₹ 16 (10%)