Siddharth | सिद्धार्थ

Siddharth | सिद्धार्थ

'हा प्रवास आहे सिद्धार्थचा अन् त्याच्या आई-बाबांचा. हा प्रवास सुखकर नक्की नव्हता. त्यात आशानिराशेचा लपंडाव होता, सुखदु:खाची पाठशिवणी होती, उव्दिग्नतेची खोल खाई अन् अत्यानंदाची उत्तुंग शिखरंही होती ! ‘जिगसॉ पझल’च्या खेळातून स्वत:चा शोध घेतलेल्या अन् स्वत:ची स्वतंत्र ओळख मिळवणाऱ्या सिद्धार्थची आणि आयुष्याच्या ‘जिगसॉ पझल’ला जिद्दीनं भिडणाऱ्या त्याच्या आईबाबांची - स्मिता आणि भूषणची कहाणी... '

'Pages: 128 Weight:190 ISBN:978-93-86628-74-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मे 2019 पहिली आवृत्ती:मे 2019 Illustrator:तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 160
Offer ₹ 144
You Save
₹ 16 (10%)

More Books By Smita Bapat Joshi | स्मिता बापट जोशी