Shodh | शोध

Shodh | शोध

'श्र्वास रोखून धरायला लावणारं रहस्य... उत्कंठेचं टोक गाठायला लावणारा वेगवान घटनाक्रम... बुध्दिमत्ता कूटनीती आणि धाडस यांच्या जोरावर बहात्तर तास चाललेला रोमांचक अद्भुत थरार ! ही गोष्ट सुरू होते १६७० साली शिवाजीराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटली, तेव्हा. पण सुरतेहून स्वराज्यात परत येताना या लुटीतला प्रचंड ऐवज हरपला ! कुठे गडप झाला हा खजिना ? काय रहस्य दडलं होतं त्या खजिन्यात ? शिवकालातील अस्सल संदर्भ. वर्तमानातील वास्तव प्रवृत्ती. अन् या पार्श्वभूमीवर विणलेलं ऑथेंटिक, अनबिलीव्हेबल आणि अनपुटडाउनेबल अस्सल मराठी थ्रिलर ! '

आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-881-4
पहिली आवृत्ती - जुलै २०१५ / सद्य आवृत्ती - जानेवारी २०२३
चित्रकार - चंद्रमोहन कुलकर्णी
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५" X ८.५"
बुक कोड - G-01-2015
पृष्ठ संख्या - ५१२
वजन - ५३०

M.R.P ₹ 600
Offer ₹ 540
You Save
₹ 60 (10%)

More Books By Murlidhar Khairnar | मुरलीधर खैरनार