Sandhiprakash | संधिप्रकाश

Sandhiprakash | संधिप्रकाश

अलिकडे अनेक तरुण-तरुणी अमेरिकेत स्थायिक झालीत. निरनिराळ्या कारणांनी त्यांचे पालक तिथे जातात. अगदी वेगळ्या जीवनशैलीला सामोरे जाताना जीवनानुभवाला नवे परिमाण मिळते, नवी नाती जुळून येतात. सहयोग, सहवास, सहजीवनाने आनंद द्विगुणित होतो. सुखदु:खाच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या प्रेमी युगुलांची कहाणी सांगणारी अनोखी कादंबरी.

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-70-4
पहिली आवृत्ती - सप्टेंबर २०२३
चित्रकार - शाल्मली बापट
बाईंडिंग - सतीश भावसार
आकार -५.५" X ८.५"
बुक कोड - I-03-2023
पृष्ठ संख्या - २१४
वजन - २७२

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)