Home / Authors / Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले
Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले
Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले

ज्योत्स्ना विद्याधर लेले

शिक्षण : विलिंग्डन कॉलेज, सांगली येथून अर्थशास्त्र विषयात पदवी. एस.एन.डी.टी., मुंबई येथून एम.ए. (अर्थशास्त्र) व एम.ए. (राज्यशास्त्र). अकाउंटंट जनरल, मुंबई येथे ऑडिटर म्हणून ७ वर्षे नोकरी.

* लेखन : अनेक नियतकालिकांतून, दैनिके व साप्ताहिकांतून विविध विषयांवर सातत्यपूर्ण लेखन; अनेक लेख व कथा प्रकाशित.

* कथासंग्रह : कालचक्र
* व्यक्तिचित्रे : जग बदलू पाहणारी माणसं
* अनुवाद : ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स
परमवीरचक्र
कॅच मी इफ यू कॅन
लेफ्ट टू टेल
* लेखसंकलन : मौत का कुआँ
* चरित्र : ** फ्रकलिन रूझवेल्ट
** देंग झियाओपिंग
** स्टीव्ह जॉब्ज
** संधिप्रकाश

Jyotsna Lele | ज्योत्स्ना लेले ह्यांची पुस्तके