Rajhans Prakahsan Logo राजहंस प्रकाशन
sahebee jagat | साहेबी जगात

sahebee jagat | साहेबी जगात

प्रवासाला जायचं असेल, विचारात फार वेळ दवडायचा नसेल, नुसतं आनंद-भरण मनात असेल; तर समोर युरोपचा नकाशा उघडावा कोणत्याही देशावर - अगदी डोळे बंद करून केलं, तरी हरकत नाही - बोट ठेवावं आणि फारसा पुढचा-मागचा विचार न करता खुशाल त्या देशाची सैर करावी. आनंदाची निश्चित हमी ! युरोपच्या भूमीत आनंदच 'अवघा रंग एक झाला' म्हणत समोर येतो. आपल्याला फक्त इतकंच करायचंय -त्याला मिठीत घ्यायचं !

ISBN: 978-93-48736-88-8
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : जानेवारी २०२६
  • मुखपृष्ठ आणि अंतर्गत मांडणी : राजू देशपांडे
  • राजहंस क्र. A-05-2026 (1233)
M.R.P ₹ 400
Offer ₹ 360
You Save ₹ 40 (10%)