संगीत बारी | Sangeet Bari

संगीत बारी | Sangeet Bari

'येथे चित्रित झालं आहे, लावणीचे विविध रंग-ढंग आणि संग दाखविणारं संगीत बारीचं जग ! यात कधी कलेची उन्मत्त बेहोषी आहे. कधी फुटल्यातुटल्या मनाची उदासी आहे. नाचणा-या मुलींच्या घुंगराचे दमदार आवाज ऐकू येतात. त्यांच्या विझल्या मनाचे उसासेही जाणवतात. संगणक युगाच्या चकचकाटाला छेद देणारी संगीत बारीची स्वतःचीच लुकलुकणारी दुनिया आहे. या दुनियेची ओळख करून देणारे पुस्तक !'

'Pages: 205 Weight:260 ISBN:978-81-7434-878-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2015 पहिली आवृत्ती:जुलै 2014 Illustrator:कुणाल विजयकर'

M.R.P ₹ 240
Offer ₹ 216
You Save
₹ 24 (10%)