सूडाकडून करुणेकडे | Sudakadun karunekade

सूडाकडून करुणेकडे | Sudakadun karunekade

'यासर अराफतच्या निवडक तुकडीतला नेमबाज जवान. पॅलेस्टाईनच्या मुक्तीसाठी शिर तळहातावर घेऊन लढणारा. माणसं टिपणं, हत्या करणं, चकमकी, लढाईची धुमश्चक्री हेच त्याचं आयुष्य बनलेलं. अचानक एक दिवस त्याच्या कानी पडली येशूची मानवतावादी शिकवण आणि मनात रुजलं करुणेचं रोपटं. हिंसेच्या, रक्तपाताच्या रस्त्यानं चालणारी पावलं आता सलोख्याच्या, शांततेच्या, मैत्रीच्या अन् समन्वयाच्या वाटेनं चालू लागली. आयुष्याचा अर्थच बदलणा-या या अवघड प्रवासाची सत्यकथा. '

'Pages: 184 Weight:220 ISBN:978-81-7434-593-6 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2013 पहिली आवृत्ती:जानेवारी 2013 Illustrator:हर्षद गोडबोले'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)