पाऊसगाणी | Pausgani

पाऊसगाणी | Pausgani

'पाडगांवकरांनी पावसाची इतकी अकल्पित रूपं इथे प्रकट केली आहेत, की पाऊस हा नुसता शब्द त्यांनी लिहिला, की तो गाऊ लागतो आणि त्या एका शब्दाच्या कवितेतला भारलेपणा गाण्याची अन् कवितेची सुरावट अंतर्मनाला ऐकवू लागतो. जगावेसे वाटावे एवढे एकच अखेरचे सत्य : तेवढेच मरणाच्या हातून निसटणारे अंतिम दान... पाडगांवकरांची पावसावरली कविता हे मरणाच्या हातून निसटणारे अमोल अंतिम दान रसिकाला देत आहे... श्रीनिवास विनायक कुलकर्णी '

'Pages: 114 Weight:160 ISBN:978-81-7434-987-3 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:नोव्हेंबर 2016 पहिली आवृत्ती:नोव्हेंबर 2016 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 125
Offer ₹ 113
You Save
₹ 12 (10%)

More Books By Mangesh Padgaonkar | मंगेश पाडगावकर