Pashanache Pazar | पाषाणाचे पाझर

Pashanache Pazar | पाषाणाचे पाझर

प्रवरा-म्हाळुंगीचा स्वच्छंद तीर, देखणं संगमनेर, मायेचं घर, शालेय जीवन, तारुण्याचे दिवस अशी गोष्ट विवेक गाडगीळ सांगतात आणि तत्कालीन समाज, कुटुंब, गाव यांचा एक मौलिक ऐवज साकारत कथा पुढे जाते... मग एक होतकरू तरुण अभियंता आपल्या नवपरिणीत पत्नीला घेऊन अजस्र बांधकामक्षेत्राच्या नोकरीत पंचमहाभूतांशी नित्य नवी झुंज घेतो. आपल्या अफाट कर्तृत्वाने दक्षिण भारताचा सागरतीर, हिमालयाचे नि:शब्द पहाड, इराकची युद्धभूमी, अग्निभूमी, जीवनमरणाच्या निसरड्या वाटा यात एक चैतन्य फुलवतो. मानवी अस्तित्वाशी सगळे एकेक कडीने जोडतो, जणू जीवन फुलवणारे...

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-95483-60-5
पहिली आवृत्ती - १ जानेवारी २०२४
मुखपृष्ठ व आतील चित्रे : सतीश भावसार
बाईंडिंग - हार्ड बाईंडिंग
आकार : ६.७५'" X ८.७५"
बुक कोड - A-04-2024
पृष्ठ संख्या - २८८
वजन - ३५३

M.R.P ₹ 950
Offer ₹ 855
You Save
₹ 95 (10%)