
Paradh | पारध
‘तो’ खरा कोण होता ?
रिकार्डो क्लेमन्ट की अडॉल्फ आईषमान ?
अेक निष्पाप, साधा-सरळ अर्जेंटाइन नागरिक ?
की साठ लाख ज्यूंच्या सामूहिक संहाराला
‘हॉलोकास्ट’ला जबाबदार असणारा नाझी नरपशू ?
दुस-या महायुद्धानंतर तब्बल अठरा वर्षे अज्ञातवासात
असलेल्या एका बड्या युद्धगुन्हेगाराचा माग काढून त्याला
न्यायदेवतेपुढे खेचणा-या इस्रायलच्या ‘मोसाद’
या गुप्तहेर संघटनेची चित्तथरारक, रोमांचकारी सत्यकथा.
ISBN: 978-81-7434-412-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५"
- पहिली आवृत्ती : मे २००८
- सद्य आवृत्ती : सप्टेंबर २०१२
- मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
- राजहंस क्रमांक : E-02-2008