प्राप्तिकराविषयी | Praptikaravishayi

प्राप्तिकराविषयी | Praptikaravishayi

'  प्राप्तिकराविषयी पॅन असला, तर दरवर्षी रिटर्न भरावेच लागते का?  मित्राकडून घेतलेल्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट मिळते का?  वैयक्तिक वापरातील वस्तू विकताना होणारा नफा करमुक्त असतो का?  रिटर्न नेमके कुणाला भरावे लागतात? रिटर्न भरलेच नाही, तर काय होते?  किरकोळ व्यापा-यालाही आपल्या हिशोबाचे ऑडिट करून घ्यावे लागते का?  व्यवसायातील तोटा पगाराच्या उत्पन्नातून वजा मिळतो का?  फ्लॅट विकताना बाजारभावापेक्षा कमी किमतीने विकला, तर काय होते?  २० हजारांवर रोखीत कर्ज घेतले, तर कर्जाच्या रकमेइतका दंड होतो का?  ज्येष्ठ नागरिकाला दरमहा २४ हजार रुपये उत्पन्न मिळूनही प्राप्तिकर कसा भरावा लागत नाही?  जमीन/घर विकून झालेला नफा गुंतवणूक करून वाचवता येतो का? या आणि अशाच इतरही असंख्य किचकट प्रश्नांना सुबोध उत्तरे देणारे हे पुस्तक आहे. प्रामाणिक करदात्यांप्रमाणेच अनुभवी सल्लागारांनाही ते उपयुक्त ठरू शकेल. '

'Pages: 358 Weight:0 ISBN:978-81-7434-384-0 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2008 पहिली आवृत्ती:जून 2007 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 275
Offer ₹ 247.5
You Save
₹ 27.5 (10%)
Out of Stock