Home / Authors / Milind Sangoram | मिलिंद संगोराम
Milind Sangoram | मिलिंद संगोराम
Milind Sangoram | मिलिंद संगोराम

jजन्म : २० जून ............... मृत्यू : १७ जानेवारी २०१५

व्यावसायिक चार्टर्ड अकौंटंट

* १९९४ पासून पुण्यात व्यवसाय.

* अनेक संस्था व बहुराष्ट्रीय कंपन्यांचे ऑडिटर व प्राप्तीकर सल्लागार.

* विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांमधून प्राप्तीकरविषयक सातत्यपूर्ण लेखन.

*** राजहंस प्प्ररकाशन व्दारे प्रकाशित पुस्तके :

* 'प्राप्प्तीतिकराविषयी' (२००७)

* बखर भारतीय प्राप्तिकराची (२०११,)

* अशी करा गुंतवणूक, असा वाचवा प्राप्तिकर (२०१२)

* इन्कम टॅक्सविषयी सारे काही (२०१३,)

* बखर भारतीय प्राप्तिकराची या पुस्सीतकाला सी .डी.देशमुख पुरस्कार महाराष्ट्र राज्य शासनाचे उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, २०११ जाहीर

* बखर भारतीय प्राप्तिकराची प्रादेशिक भाषेतील पुस्तकांस देण्यात येणारा मुखपृष्ठासाठी असलेला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार,चित्रकार : कमल शेडगे फेडरेशन ऑफ इण्डियन पब्लिशर्स, नवी दिल्ली

* भारतीय इन्कम टक्स की कहानी- बखर भारतीय प्राप्तीकराची या मूळ मराठीच्या हिंदी अनुवादाला मामा वरेरकर स्वर्ण पुरस्कार महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सप्टेंबर २०१९

*

Milind Sangoram | मिलिंद संगोराम ह्यांची पुस्तके