परिपूर्ण तबला लिपी | Paripurna Tabla lipi

परिपूर्ण तबला लिपी | Paripurna Tabla lipi

'तबल्याचे बोल जसे ऐकता येतात, तसे लिहिता येतात का? हे बोल लिहिण्याची आजची पध्दत परिपूर्ण आहे का? हे बोल लिपिबध्द करण्यासाठी अधिक सोपी, अधिक नेटकी, अधिक सुयोग्य पध्दत वापरता येईल का? तबलावादनाचा साकल्याने विचार करून त्यातील जाती आणि पट या दोन्हींचा समावेश करून रचलेली सोपी अन् नेमकी लिपी तबला लिपी'

'Pages: 304 Weight:555 ISBN:978-81-7434-808-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:6.75 X 9.5 सद्य आवृत्ती:डिसेंबर 2014 पहिली आवृत्ती:जानेवारी 2015 Illustrator:जय प्रयाग'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 270
You Save
₹ 30 (10%)