पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात | Pakistan...Asmitechya Shodhat

पाकिस्तान... अस्मितेच्या शोधात | Pakistan...Asmitechya Shodhat

'भारताचा कडवा द्वेष किंवा इस्लामबद्दलचे कर्मठ प्रेम यापैकी कशाभोवतीही पाकिस्तानचे राष्ट्रजीवन धड उभे राहू शकलेले नाही. आपल्या अस्तित्वाचा मूलाधार काय असायला हवा, याचे उत्तर त्या देशाला साठ-बासष्ट वर्षांनंतरही सापडू शकलेले नाही. अराजकाच्या भोव-यात सापडलेल्या आपल्या शेजा-याची ही शोकात्म फजिती किती धोकादायक ठरू शकते, हे सप्रमाण दाखवून देणारे लक्षवेधी पुस्तक. '

'Pages: 432 Weight:455 ISBN:978-81-7434-477-9 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती: ऑगस्ट २०२१ (३री आवृत्ती) पहिली आवृत्ती:डिसेंबर 2009 Illustrator:कमल शेडगे'

M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save
₹ 35 (10%)