ऑपरेशन एक्स | Operation X

ऑपरेशन एक्स | Operation X

'२६/११ ची काळरात्र. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेला भीषण हल्ला. त्याच्या प्रतिकारासाठी सुरू झाला एक धाडसी लढा. कसाब जेरबंद झाला. बाकी दहशतवाद्यांचा बिमोड झाला. कसाबशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली. कसाबच्या मानेभोवती फास आवळला गेला. आणि चार वर्षांनी ऑपरेशन एक्स पूर्ण झालं. या मोहिमेचा पडद्यामागच्या तपशिलांसह साद्यंत आढावा '

'Pages: 158 Weight:230 ISBN:978-81-7434-615-5 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जानेवारी 2017 पहिली आवृत्ती:जुलै 2013 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 150
You Save
₹ 50 (25%)

More Books By Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण