Home / Authors / Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण
Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण
Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण

एम. ए. राज्यशास्त्र, पत्रकारिता पदविका तसंच पत्रकारिता आणि संज्ञापनविद्या पदवी अभ्यासक्रम.

* जपानी भाषा उच्च पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण. सर्व शिख्स्न पुणे विद्यापीठातून.

* दैनिक केसरी, दैनिक सामना आणि दैनिक लोकमत यांच्या पुसणे आवृत्तीत वार्ताहर आणि उपसंपादक म्हणून काम.

* तारा मराठी या वाहिनीत वर्षभर मुंबई प्रतिनिधी.

* मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागात वृत्त निवेदक आणि भाषांतरकार म्हणून काम.

* सध्या आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात हंगामी वृत्त निवेदक आणि भाषांतरकार म्हणून कार्यरत. बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकचं वार्तांकन.

* ओढ हिरवळीची या क्रीडा विशेषांकाचं संपादन.

*** स्तंभलेखन :

* आशा उद्याच्या (महाराष्ट्र टाइम्स)

* सफर ऑलिम्पिकची (नवाकाळ)

Prajna Jambhekar-Chavan | प्रज्ञा जांभेकर-चव्हाण ह्यांची पुस्तके