Nandanvan | नंदनवन

Nandanvan | नंदनवन

स्थलांतर करू पाहणार्‍या पक्ष्यांच्या एका थव्याला, प्रवासामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. एका टप्प्यावर प्रत्यक्ष नेत्याचे नीतिधैर्य संपते. नेताहीन थवा दिशाहीन होऊन इतस्तत: विखुरतो. या प्रवासात शिकून शहाणा होत असलेला एक लहान पक्षी सर्वांना धीर देतो. अखेरच्या संकटापार जाण्याची उमेद त्यांना देतो. नंदनवन संगीत-नृत्य-नाट्य

आय.एस.बी.एन. नं. - 978-93-19625-53-6
पहिली आवृत्ती - डिसेंबर २०२३
चित्रकार - श्याम भूतकर / छायाचित्रे - शेखर गोडबोले
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X८.५" बुक कोड -L-02-2023
पृष्ठ संख्या - ३२
वजन - ३५

M.R.P ₹ 50
Offer ₹ 45
You Save
₹ 5 (10%)