Mendutla Manus | मेंदुतला माणूस

Mendutla Manus | मेंदुतला माणूस

'मेंदूतला माणूस! नाव जरा विचित्र वाटतंय ना? माणसाच्या सा-या भावभावना, रागलोभ, आशानिराशा मेंदूत उपजतात, वाढतात. हसणं-रडणं, खेळणं-बागडणं, लढाई-झगडा सगळं काही मेंदूमध्येच. मेंदू म्हणजे केवळ बुध्दी आणि प्रज्ञाच नाही, तर कलाकौशल्य आणि क्रीडानैपुण्यसुध्दा! प्रेमाची ज्योत मेंदूत तेवते. सूडाचा अंगारही इथंच पेटतो. जाणिवेचा प्रकाश, नेणिवेचा अंधार दोन्ही मेंदूच्या गाभा-यात एकत्र नांदतात. माणसातला चांगुलपणा मेंदूत जन्मतो आणि दुष्टपणा देखील! माणूस म्हणजे मेंदूच. म्हणून तर मेंदूचा शोध म्हणजे माणसाचा शोध. माणसातल्या माणूसपणाचा शोध! हाच शोध घेणारे मेंदुतला माणूस '

बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
आकार : ५.५" X ८.५"
पहिली आवृत्ती : मार्च २०१०
सद्य आवृत्ती : ऑक्टोबर २०११
मुखपृष्ठ : कमल शेडगे'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 225
You Save
₹ 75 (25%)