Mandela | मंडेला

Mandela | मंडेला

'नेल्सन मंडेला म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाचा शेवट. नेल्सन मंडेला म्हणजे प्रदीर्घ कारावासानंतरही सतेज राहिलेली दुर्दम्य ध्येयनिष्ठा. नेल्सन मंडेला म्हणजे सा-या मानवजातीसाठी, साऱ्या जगासाठी प्रकाशाची दिशा दाखवणारा महान दीपस्तंभ. इतिहासाच्या अर्धशतकाच्या पानावर आपली अमिट मुद्रा उमटवणा-या या महामानवाचे प्रेरणादायी चरित्र '

'Pages: 168 Weight:195 ISBN:978-81-7434-629-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2018 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 2013 Illustrator:चंद्रमोहन कुलकर्णी'

M.R.P ₹ 200
Offer ₹ 180
You Save
₹ 20 (10%)