Man Main Hai Vishwas (Jana Avrutti) | मन में है विश्र्वास (जनआवृत्ती)

Man Main Hai Vishwas (Jana Avrutti) | मन में है विश्र्वास (जनआवृत्ती)

'ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ बदलते, पात्रं बदलतात आणि भूमिकाही ! बस् ! मनगटात, स्वप्नांना जिवंत करण्याची, पंखांत बळ निर्माण करण्याची, लाथ मारीन तिथं पाणी काढण्याची जिद्द आणि अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. माझ्यासारख्या तळागाळातल्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या घरातल्या अपुऱ्या साधन-सामुग्रीनं आणि पराकोटीच्या ध्येयनिष्ठेनं कुठल्यातरी कोपऱ्यात ज्ञानसाधना करणाऱ्या अनेक एकलव्यांना दिशा दाखवण्यासाठी मी हा पुस्तक-प्रपंच केला आहे. '

आय.एस.बी.एन. नं. - 978-81-7434-962-0
पहिली आवृत्ती - में २०१६ / सद्य आवृत्ती - जुलै २०२२ चित्रकार - गिरीष सहस्त्रबुद्धे'
बाईंडिंग - कार्ड बाईंडिंग
आकार - ५.५ " X ८.५ "
बुक कोड - E-01-2016
पृष्ठ संख्या - २२४
वजन - २९५

M.R.P ₹ 149
Offer ₹ 149
You Save
₹ 0 (0%)