माझी मुलूखगिरी | Mazi Mulukhgiri

माझी मुलूखगिरी | Mazi Mulukhgiri

'निसर्गाचं वेड लावणारं सौंदर्य अनुभवत मिलिंद गुणाजी यांनी महाराष्ट्रात अमर्याद भटकंती केली. निघोजच्या रांजणकुंडांपासून ते लोणारच्या निसर्गदत्त सरोवरापर्यंत अन् पालच्या अभयारण्यापासून ते ताडोबाच्या जंगलापर्यंत सुमारे एकशेतीस लहान-मोठया पर्यटनस्थळांना त्यांनी भेटी दिल्या. यातली काही ठिकाणं ही नेहमीची, जिथे पर्यटकांसाठी सगळया सुविधा आहेत. पण बरीचशी ठिकाणं अशी की, जी भटक्यालाही माहीत नाहीत. आज भटकंती करणा-याची संख्या वाढते आहे. अशा उत्साही पर्यटकांसाठी महाराष्ट्रातल्या नामवंत आणि उपेक्षित स्थळांची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी हे पुस्तक. खरा महाराष्ट्र जाणून घेऊ इच्छिणा-या प्रत्येक भटक्याला आवडेल अशी.... माझी मुलुखगिरी... '

'Pages: 192 Weight:270 ISBN:978-81-7434-786-2 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:मार्च 2015 पहिली आवृत्ती:मे 1998 Illustrator:सतीश देशपांडे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)
Out of Stock