अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा | Anvat : Shabd, Sur, Dongarwata

अनवट: शब्द,सूर,डोंगरवाटा | Anvat : Shabd, Sur, Dongarwata

'मिलिंद गुणाजी म्हणजेएक बहुपेडी व्यक्तिमत्वाचा कलंदर कलावंत. मळलेली वाट सोडून वेगळी वाट तुडवण्याचा त्यांचा स्वभाव. अशा वेगळया वाटेने ते द-याखो-यातून, शहराबंदरातून, गडकोटावर, सागरकिना-यावर, नदीतटावर, रानाडोंगरातून वाचकांचे बोट धरून हिंडतात. कधी त्यांचा कॅमेरा लकेर घेतो, कधी त्यांची लेखणी चित्र काढते आणि अशा आगळयावेगळया भटकंतीतून साकारते एक अनोखी मैफील. '

'Pages: 152 Weight:195 ISBN:978-81-7434-555-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जुलै 2018 पहिली आवृत्ती:ऑक्टोबर 2011 Illustrator:मनोहर दांडेकर'

M.R.P ₹ 190
Offer ₹ 143
You Save
₹ 47 (25%)