
Mazi Arthavishwatil Bhramanti | माझी अर्थविश्वातील भ्रमंती
जगभरातले निरनिराळे देश अन् त्यांची वेगवेगळी चलने.
या सा-या देशांचा आपापसात होणारा व्यापार,
आर्थिक व्यवहार आणि त्यासाठी लागणारे
परकी चलनाचे भांडवल.
कशी चालते ही सारी यंत्रणा ?
कोण हाताळते हे अर्थकारण ?
अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवहाराची उलाढाल होणा-या
क्षेत्रात तीन दशकांचा काळ सक्रिय असणा-या अर्थतज्ञाची
या गतिमान दुनियेचे अनोखे दर्शन घडवणारी टिपणे
माझी अर्थविश्वातील भ्रमंती
ISBN: 978-81-7434-508-0
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१०
- सद्य आवृत्ती : ऑगस्ट २०१३
- मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
- राजहंस क्रमांक : I-03-2010