Home / Authors / P. R. Joshi | पी. आर. जोशी
P. R. Joshi | पी. आर. जोशी

डॉ. प्रभाकर रघुनाथ तथा पी. आर. जोशी

जन्म : ११ सप्टेंबर १९३५ मृत्यू : २४ एप्रिल २०१०

शिक्षण : एम. कॉम. (पुणे) पीएचडी (मुंबई)

जबाबदा-या :

* आयसीआयसीआय आणि डी एस पी मेरिल लिंच या वित्तसंस्थांन तर्फे जागतिक भांडवल बाजारातून भारतासाठी जागतिक भांडवलाची उपलब्धी.
* जागतिक बँकेत सल्लागार म्हणून काम.

* आय.आय..एम. (अहमदाबाद) आणि जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (मुंबई) मध्ये अध्यापन.

* बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष.

* मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष व विश्वस्त.

* डीएसपी ब्लॅक राॅक म्युच्युअल फंडाचे विश्वस्त.

* सोमैया मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या ॲकेडेमिक कौन्सिलचे सभासद.

*** प्रकाशित साहित्य :
* भारताचा भविष्यवेध (मराठी)

* भारत की अर्थनीति नये मोड पार (हिंदी)

* Global Capital Markets (इंग्रजी)

* अनेक नियतकालिकांमधून अर्थशास्त्रविषयक लेख आणि लेखमाला.

*** पुरस्कार
* महाराष्ट्र शासनाचा डॉ. धनंजयराव गाडगीळ ग्रंथपुरस्कार.

* समाजविज्ञान संस्थेचा ग्रंथपुरस्कार.

* सिकॉम / भडकमकर ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार.

* मराठी अर्थपरिषदेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ग्रंथपुरस्कार..

* महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ललितेतर वैचारिक ग्रंथ पुरस्कार.

* हिंदी ग्रंथाचे हिंदी निदेशालय, भारत सरकार यांच्या वतीने देशभर वितरण.

P. R. Joshi | पी. आर. जोशी ह्यांची पुस्तके