 
            Mahilanvishayiche kayde | महिलांविषयीचे कायदे
                        Editor:
                        Anand Hardikar | आनंद हर्डीकर
                    
                            
'आज भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये स्त्रिया आघाडीवर आहेत.
परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुली बाजी मारताना
दिसत आहेत. एका बाजूला ही उत्साहवर्धक स्थिती, तर
दुसऱ्या बाजूला बहुसंख्य स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी
अजूनही झगडावे लागते आहे, तारेवरची कसरत करावी लागते आहे.
कधीकधी तर ही कसरत खुद्द न्यायसंस्थेलाच
करावी लागते आहे की काय, अशी परिस्थितीसुद्धा उद्भवते.
या परिस्थितीतून मार्ग काढू इच्छिणाऱ्या सर्वांना
हवी असते कायद्यांबद्दलची नेमकी माहिती.
स्त्रीचे हक्क अबाधित राहावेत, तिला जगण्याचे बळ लाभावे
या हेतूने राज्यघटनेपासून भारतीय दंड विधानापर्यंत
आणि केंद्र सरकारपासून राज्य सरकारपर्यंत अनेकांनी
भरपूर तरतुदी केल्या आहेत, योजना आखल्या आहेत.
त्या सर्वांची तपशीलवार माहिती देणारे अत्यंत उपयुक्त पुस्तक.
                ISBN: 978-93-86628-52-7
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५" X ८.५"
- पहिली आवृत्ती : जानेवारी २०१९
- मुखपृष्ठ : राजू पवार
- राजहंस क्रमांक : A-01-2019
More Books By Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
 Mahilanvishayiche kayde | महिलांविषयीचे कायदे
                
                Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
                
                
                    Mahilanvishayiche kayde | महिलांविषयीचे कायदे
                
                Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
                
                    ₹225
                    ₹300
                
                
             Mahiti adhikar kayda | माहिती अधिकार कायदा
                
                Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
                
                
                    Mahiti adhikar kayda | माहिती अधिकार कायदा
                
                Adv. V. P. Shintre | अॅड. व्ही. पी. शिंत्रे
                
                    ₹135
                    ₹150
                
                
                                        Out of Stock
                                        
                
             
                             
      
                                 
                