मंडालेचा राजबंदी | Mandalecha Rajbandi

मंडालेचा राजबंदी | Mandalecha Rajbandi

'बाळ गंगाधर टिळक... भारतीयांच्या दृष्टीने लोकमान्य, तर ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या दृष्टीने राजद्रोही! टिळकांना नामोहरम करण्यासाठी राजद्रोही ठरवणे आवश्यक होते; परंतु होते तितकेच अवघड! न्यायबुध्दीचा टेंभा मिरवणा-या परक्या राज्यकर्त्यांनी त्यासाठी जंग-जंग पछाडले. त्या संघर्षात पणाला लागले, ते लोकमान्य टिळकांचे वकिली कौशल्य... आणि तरीही शिक्षा झालीच. सहा वर्षे तुरुंगवास. टिळकांनी ती शिक्षाही स्वीकारली - धीरोदात्तपणे. त्यातूनच जन्माला आला - गीतारहस्य हा ग्रंथराज. शंभर वर्षांपूर्वीचा हा सारा इतिहास पुन्हा पिंजून उभी केलेली एका राष्ट्रभक्ताची संघर्षगाथा. आजही तेवढीच प्रेरणादायी...!'

'Pages: 356 Weight:360 ISBN:978-81-7434-709-1 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:एप्रिल 2014 पहिली आवृत्ती:डिसेंबर 2008 Illustrator:रवी पांडे'

M.R.P ₹ 300
Offer ₹ 225
You Save
₹ 75 (25%)