लढा नर्मदेचा ...| Ladha Narmadecha

लढा नर्मदेचा ...| Ladha Narmadecha

'नर्मदा बचाव आंदोलन! विस्थापित होणाऱ्या आदिवासींना लढण्याचं बळ मिळालं, ते या सशक्त जनआंदोलनानं. त्या बळावर त्यांनी आपलं घर-दार, जंगल, जमीन वाचवण्यासाठी दीर्घकाळ लढा दिला. त्या तीन दशकांच्या झुंजीची ही संघर्षमय सत्यकथा... आंदोलनाचा इतिहास, विस्थापनापूर्वीचं अन् नंतरचं आदिवासींचं जीवन, त्यांची संस्कृती, आदिवासी कार्यकर्त्यांची भूमिका अन् योगदान हे सारं या कथेतून उलगडत जातं. या लढ्याचा कणा असलेले दोन प्रमुख आदिवासी नेते ही कथा सांगताहेत आपल्या बोलीभाषेतून. त्यांच्या मुलाखतींमधून मांडलेला मौखिक इतिहास – लढा नर्मदेचा... '

'Pages: 274 Weight:355 ISBN:978-93-86628-00-8 Binding:कार्ड बाईंडिंग Size:5.5 X 8.5 सद्य आवृत्ती:जून 2017 पहिली आवृत्ती:जून 2017 Illustrator:तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 350
Offer ₹ 315
You Save
₹ 35 (10%)