
Lahan Majhee Bahulee | लहान माझी बाहुली
पाचवीमधली मनू नव्या शाळेत गेली.
भली मोठी इमारत, उत्तम ग्रंथालय,
प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असलेल्या शाळेत
मनू रमली का ? वर्गात उंचीने सर्वात छोट्या असलेल्या
मनूने शाळेत काय काय कामगिरी केली,
जाणून घेऊ या - या पुस्तकात
लहान माझी बाहुली
ISBN: 978-93-95483-57-5
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " X ८.५ "
- पहिली आवृत्ती : मार्च २०२३
- मुखपृष्ठ : पद्माकर
- राजहंस क्रमांक : C-05-2023