
Bahinabai Chaudhary | बहिणाबाई चौधरी
बहिणाबाई चौधरी
या मराठीतल्या प्रसिद्ध कवयित्री.
त्यांची बोलीभाषा कोणती ?
त्यांची सर्वात लोकप्रिय कविता कोणती ?
या पुस्तकात इरासोबत जाणून घेऊ या,
अशा काही प्रश्नांची उत्तरे.
ISBN: 978-93-95483-42-1
- बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
- आकार : ५.५ " x ८.५"
- प्रथम आवृत्ती : जानेवारी २०२३
- मुखपृष्ठ आणि आतील चित्रे : प्रियांका कांगले
- राजहंस क्रमांक : A-08-2023