Kayadeaazam | कायदेआझम
ही कथा आहे बॅ. एम. ए. जिना नावाच्या एका माणसाची !
हिंदू-मुसलमानांमधील तेढ कायमची संपवण्यासाठी केल्या
गेलेल्या एका प्रयोगाच्या फसगतीची ही विचारप्रवर्तक
कथा आहे... जन्मत:च दुभंगलेला पाकिस्तान नावाचा
रक्तबंबाळ देश पदरात घेणा-या एका भारतीय
देशभक्ताची ही दारुण शोकांतिका आहे...
                ISBN: 978-81-7434-339-0
            
            
            - बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
 - आकार : ५.५" X ८.५"
 - पहिली आवृत्ती : डिसेंबर २००५
 - सद्य आवृत्ती : एप्रिल २०२२
 - मुखपृष्ठ : सतीश देशपांडे
 - राजहंस क्रमांक : L-01-2005