कापूस | kapus

कापूस | kapus

'अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी वस्त्रांची गरज भागवण्यासाठीचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे कापूस. या कापसाचा रंग पांढरा असला, तरी त्याच्या पेरणीपासून व्यापारापर्यंत अन् सरकीपासून सुतापर्यंत तो अनेक रंगांमध्ये रंगून जातो. या सगळ्या रंगीबेरंगी धाग्यांचा माहितीपूर्ण आढावा घेणारे हे पुस्तक. ‘दैनंदिन जीवनात अंगावर वागवण्याचे कपडे एवढेच या कापसाचे स्थान नाही, तर सामान्य नागरिकापासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक बाबींवर परिणाम करणारा घटक म्हणजे हा कापूस. सुमारे चार दशकांहून अधिक काळ कापसाच्या विविध धाग्यांशी घट्ट बांधले गेलेले कापूसतज्ज्ञ राजीव जोशी सांगत आहेत कापसाची बहुपदरी अन् बहुरंगी कथा. '

'Pages: 180 Weight:325 ISBN:978-93-86628-40-4 Binding:कार्ड बाईंडिंग Size:7 X 9.5 सद्य आवृत्ती:जुलै 2018 पहिली आवृत्ती:जुलै 2018 Illustrator:तृप्ती देशपांडे'

M.R.P ₹ 250
Offer ₹ 225
You Save
₹ 25 (10%)

More Books By Rajeev Joshi | राजीव जोशी