Kahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची

Kahani Londonchya Aajibainchi | कहाणी लंडनच्या आजीबाईंची

राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली 

समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात, जन्माला आली. 

परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. 

तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, 

इतिहास, काही माहीत नव्हतं. इथही ती निरक्षरच होती; 

त्यामुळं लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा 

संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा ! पण 

कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती 

झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. 

आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं 

एक मूर्त चित्र स्वत:च्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं... 

तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर 

वाहण्यासाठी लंडनच्या गो-या मेयरनं – मेयर ऑफ 

बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय 

मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून 

नेली ! 

ISBN: 978-81-7434-075-7
  • बाईंडिंग : कार्ड बाईंडिंग
  • आकार : ५.५" X ८.५"
  • पहिली आवृत्ती : सप्टेंबर १९९६
  • सद्य आवृत्ती : मी २०२४
  • मुखपृष्ठावरील छायाचित्र : कै. शालिनी राऊत
  • आतील छायाचित्रे : सौ. मंगला आणि माधवराव जोशी , बनारसे कुटुंबीय
  • मुखपृष्ठ आणि छायाचित्रांची मांडणी : बाळ ठाकूर
  • राजहंस क्रमांक : I-01-1996
M.R.P ₹ 225
Offer ₹ 203
You Save ₹ 22 (10%)